सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दावा केला आहे की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील अल्पसंख्याक संस्थांचे शिक्षण सेवक प्रस्ताव जाणूनबुजून अडवत आहेत!
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दावा केला आहे की, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे अल्पसंख्याक संस्थांचे शिक्षणसेवक प्रस्ताव जाणूनबुजून अडवत आहेत!