Browsing Tag
सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड.
महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे .सिंधुताई ७३ वर्षांच्या होत्या , काल 4 जानेवारी रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे पुण्यातील गॅलक्झी…