ahmednagar सौर उर्जा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा खास सुजय विखे यांचा पालिकेत सल्ला editor Jan 28, 2021 0 मा.खा.डॉ.श्री.सुजयजी विखे पा. व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सौरउर्जा प्रकल्पा बाबत आढावा बैठक घेतली. प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सुचना