पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत कु साक्षी जाधव हिस सुवर्णपदक
राजस्थान कोटा विद्यापीठ कोटा येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय फुटबॉल उमेन्स या स्पर्धेत सा.फु.पुणे विद्यापीठाच्या फुटबॉल या संघाने सुवर्ण पदकाची कामगिरी केली.
अहमदनगर विभागाची न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या…