Uncategorized केडगावात स्थलांतरित कुटुंबायांची आधार नोंदणी editor Nov 18, 2021 0 केडगाव मधील स्थलांतरित कुटुंबायांची आधार नोंदणी करण्यासाठी इंदिरानगर येथे भारतीय डाक विभाग व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने आधार नोंदणी शिबीर घेण्यात आले.