Browsing Tag

स्व. दिलीप गांधी

निमगाव वाघा येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांना श्रध्दांजली

निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्या प्रसारक मंडळ, नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.