नगर 🔥 फक्त 13 व्या वर्षी मिळवलं अविश्वसनीय यश! editor Oct 27, 2025 अहिल्यानगरजवळील बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मुहम्मदिया मदरशाचा विद्यार्थी हाफिज मुहम्मद सालेम इब्न अब्दुल अलीम याने केवळ 84 दिवसांत पवित्र कुराण मुखोद्गत करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे!