महाशिवरात्रीनिमित्त केडगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ;
केडगाव उदयनराजेनगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . टाळ, मृदंगाच्या निनादात श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराजांच्या जयघोषाने भक्तीचा गजर करीत हा सोहळा…