Browsing Tag

#ह.भ.प. बिभीषण महाराज अंदुरे धनेगावकर

✨🚩 खर्ड्यात श्रावण रूद्रपूजा, कीर्तन आणि महाप्रसाद – भक्तिरसात न्हालं शहर! 🚩✨

आर्ट ऑफ लिव्हिंग खर्डा, वैदिक धर्म संस्थान बेंगलोर आणि श्री मोरेश्वर (मोरप्पा महादेव) मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रूद्रपूजा, कीर्तन आणि महाप्रसाद यामुळे शहरात श्रद्धा आणि उत्साहाचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला.