Browsing Tag

#2025

टोल पासचा जबरदस्त फायदा पुणे-सोलापूरकरांना!

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वाहनचालकांनो, आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारने कार, जीप आणि व्हॅनसाठी (बिगर व्यावसायिक वाहने) फक्त ३,००० रुपयांत वार्षिक FASTag टोल पास देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फायदा तुम्हालाच होणार आहे कारण...