राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्या…
परिवहन महामंडळात उत्कृष्ट सेवा देणार्या कर्मचार्यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आदर्श कामगार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्जेपुरा येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक विजयराव…