तपोवन रस्त्याची शिवसेना पदाधिकार्यांनी केली पहाणी
अहमदनगर :
जनतेच्या पैशाचा गैरवापर शिवसेना कदापी सहन करणार नाही जोपर्यंत तपोवन रस्ता उत्तम प्रकारे होत नाही तोपर्यंत शिवसेना या कामाकडे लक्ष देणार असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून उपनगरातील…