पारनेर च्या वादग्रस्त तहसिलदार ज्योती देवरे यांची बदली.
ज्योती देवरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोप मागच्या काही दिवसापासून सातत्याने होत आहे. या भ्रष्टाचाराला मागे फक्त ज्योती देवरेच नाहीतर अनेक चेहरे लपलेली असल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या…