निरंकारी मिशनचा ७७ वा वार्षिक संत समागम १६ पासून
नगर- सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या पावन छत्रछायेखाली निरंकारी मिशनच्या वतीने तीन दिवसीय ७७ वा वार्षिक निरंकारी संत समागमचे भव्य आयोजन आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे दि. १६ ते १८ नोव्हेंबर पर्यंत…