स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज -दिनकर टेमकर
झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन
नगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 987 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर…