विधानसभा निवडणूक होईपर्यंत नेत्यांचा टाइमपास
अहमदनगर : शरद पवार मागील सात- आठ महिन्यांपासून महाराष्ट्र जळत असताना गप्प बसले होते. आता निवडणुका तोंडावर आल्यावर सर्वांनी एकत्र बसले पाहिजे, असे सांगत आहेत. पुढच्या पंधरा-वीस दिवसांत हे लोक टाइमपास करतील, निवडणुका काढून घेतील, असा इशारा…