नाताळ सणानिमित्त कोठी परिसरात मनपाने स्वच्छता करण्याची मागणी- स्वप्निल शिंदे.
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्टेशन रोड येथील कोठी परिसरात नाताळ सणानिमित्त स्वच्छता करण्याच्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी मनपा प्रशासनाला केली असून
नाताळ सण हे ४ ते ५ दिवसावर आले आहे. परंतु सदर परिसरात मोठ्या प्रमाणात…