Browsing Tag

ahmednagar

दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून डोंगरे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -बलभीम कराळे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा…

शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा

योग्य प्रकारे तपास न करता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने…

सततची तापमान वाढ पृथ्वीसाठी चिंतेचा विषय असल्याने यावर संशोधन होणे गरजेचे श्री.अरविंद पारगावकर

नगर - निसर्गातील सततचा बदल हा मानवी जीवनाला अपायकारक ठरत आहे एकाच दिवशी वर्षातील तीनही ऋतूंचा अनुभव आपल्याला अनेकदा येतात सकाळी थंडी दुपारी ऊन रात्री पाऊस अशी परिस्थिती वारंवार अनुभवाला येते 18 व्या शतकापासून होणारी सततची तापमान वाढ…

अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शहरात वंचितच्या वतीने जोडो मारो आंदोलन

नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ.…

थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोठला, राज चेंबर्स येथील फाऊंडेशनच्या कार्यालयात संस्थेचे सचिव मुबीन तांबटकर व ज्येष्ठ संचालक हाजी…

मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेवला जाणार

लोकशाही वाचविण्यासाठी मसुद्यावर लोकशाही राष्ट्रीय चक्र वाहण्यात येणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या पुढाकाराने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेऊन…

स्नेहालयात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील स्नेहालयात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी…

रविवारी शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला जाणार जिल्ह्याचा संघ नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.15 डिसेंबर)  जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वाडिया पार्क जिल्हा…

अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

अहिल्यानगरमध्ये महावितरण कंपनीने शुक्रवारी घेतलेल्या शटडाऊनमुळे शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. शट डाऊनमुळे मुळानगर आणि वेळेत येथून पाणी उपसा करता आला नाही शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर…

शहराच्या तुलनेत उपनगरात भाजीपाल्यांचे दर कमी,

अहिल्यानगरमध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली, पण मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हिरव्या पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे काही महिने बाजारपेठेत हिरव्या भाजीपाल्या महागल्या होत्या. हिरव्या पालेभाज्यांची आवक…