अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लब मधील नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग…
अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या आठवी पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या…