मनपा कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीसांची संयुक्त दंडात्मक कारवाई
महापालिका कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीस यांनी दि.८ रोजी संयुक्तपणे मंगलगेट, कोठला, कल्याण रोड, महात्मा फुले मार्ग (बालिकाश्रम रोड), चितळेरोड, कॉटेज कॉर्नर, तपोवन रोड, राज चेंबर परिसरात तसेच औरंगाबाद रोड या भागात दंडात्मक कारवाई केली.…