Browsing Tag

ahmednagar

लाडक्या बहिणींना उपकार म्हणून नव्हे, तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे -निलमताई गोऱ्हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले. तर कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी…

आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मयत अक्षरा पवार हिच्यावर बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देताना मळ्यात मुलीची आई मीना साळवे, वडील अखलेश साळवे, राष्ट्रवादी…

अहमदनगरमध्ये प्रथमच दि. २५ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक भव्य भक्तामरची अमरगाथा नाटिका

नगर- श्री भक्तामर स्तोत्र जैन धर्मियांचे सर्वश्रेष्ठ स्तोत्र मानले जाते. अशी कथा प्रचलित आहे की, श्री मानतुंग आचार्यांनी 48 कुलपांच्या आत कोठडीत बंद असताना या स्तोत्राची रचना केली. प्रथम तीर्थंकर ऋषभ देव भगवान ची स्तुती त्याच्यात केली आहे.…

भारतीय सिंधू सभाच्या वतीने रक्षाबंधन : बालघरच्या निराधार मुलांसमवेत साजरी

नगर- येथील सामाजिक संस्था भारतीय सिंधू सभा च्या वतीने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत आयोजित कार्यक्रमात बालघर प्रकल्प या संस्थेतील अनाथ निराधार मुला मुलीं समवेत रक्षाबंधन साजरा केला यावेळी पालघर प्रकल्पाच्या…

रविवारी शहरात चर्मकारांचा गुणगौरव सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 25 ऑगस्ट) चर्मकारांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सर्व चर्मकार…

शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने येथे 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूरमधील अत्याचाराच्या दुर्घटनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या…

शाळा व परिसरात सीसीटीव्ही नसेल तर मान्यता रद्द

बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमधील वस्तुस्थितीवर प्रकाश टाकून शाळांमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे, ना सखी सावित्री समिती या बाबींची दखल घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज सर्वच शाळांसाठी स्वतंत्र आदेश काढला. शाळा व परिसरातील…

आयसीसीचे नवे अध्यक्ष होऊ शकतात जय शाह ; अर्जाची शेवटची तारीख २७ ऑगस्टपर्यंत

जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष होऊ शकतात. आयसीसी ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट संस्था आहे. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दिला आहे. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने…

‘लाडकी बहीण’ नंतर आत्ता ‘लाडका शेतकरी’ योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी योजने नंतर आता शिंदे सरकार लाडका शेतकरी ही योजना राबवणार आहोत. शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते तपासावे त्यांच्या खात्यात दोन हजार रूपये आले आहेत की नाहीत ते पहावे. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या योजना बंद करा असे राज्यातील…