साई मिडास वर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात दूध संघाच्या जागेवर उभी असलेली साईमिडास ही टोलेजंग इमारत आणखी एका अडचणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वादग्रस्त इमारतीच्या बिल्डिंगचे बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने…