मंडलाधिकारी दुसऱ्यांदा लाचेच्या जाळ्यात
शहरातील सावेडी परिसरातील प्लॉटचे शासकीय रेखांकन करून बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागणी करण्यासाठी 40 हजारांची लाज मागितल्याचा आरोपावरून तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडलाधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते या दोघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…