Browsing Tag

AHMEDNAGER

राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील सबील सय्यद यांना सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित.

नगर (प्रतिनिधी) - दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील खेळाडू सबील सय्यद यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल "सन्मान कर्तुत्वाचा" या…

भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट

भंडारा शहराच्या दक्षिणेला जवळपास १६ किलोमीटर दूर अंतरावर जवाहरनगर जवळ भंडारा आयुध निर्माणी आहे. या ठिकाणी अतिउच्च दर्जाच्या बारूद आणि स्फोटकांची निर्मिती आणि साठवणूक केली जाते. त्यासाठी वेगवेगळे सेक्शन आणि वेगवेगळ्या इमारती आहेत. यातीलच लो…

अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू

अहिल्यानगर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी गावचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांच्या वतीने आजपासून (शुक्रवार) जिल्हा परिषदेसमोरबेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.…

निमगाव वाघात आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…

नेताजी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले -संकल्प शुक्ला

नेहरु युवा केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना नेताजींच्या विचारांनी केले प्रेरित नगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उघडपणे आव्हान देणारे नेताजी सुभाषचंद्र भोस स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी…

मागासवर्गीय व्यक्तीची शहरातील जागा बळकाविणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा

दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत जागा नावावर करुन घेतल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय व्यक्तीला दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत, माळीवाडा येथील मोक्याची जागा बळकाविणाऱ्यांवर फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची…

भाई सथ्था नाईट हायस्कूलने डॉजबॉलमध्ये पटकाविले विजेतेपद

विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्तीला जीवनाची शिदोरी बनवावी -डॉ. पारस कोठारी नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या मुलींच्या संघाने शहरात झालेल्या आंतर रात्रशालेय क्रीडा महोत्सवात डॉजबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. तर शालेय…

लष्करी हद्दी जवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- लष्कर हद्दी जवळ नवीन घर बांधण्यासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे परवानगी मिळावी या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांना निवेदन देउन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेख मुदस्सर अहमद इसहाक…

सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जाणार -खासदार…

सेवानिवृत्तांची उपदान अंशराशीकरण रक्कम मिळवण्यासाठी आंदोलनाची घोषणा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तांना दरमहा 1 हजार वैद्यकीय मदत देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शिक्षकाचा मुलगा असल्याचा अभिमान असून, शिक्षकांच्या शिस्तीत व संस्कारात घडलो…

सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी चिचोंडी पाटील ग्रामस्थांचे जिल्हा परिषद समोर उपोषण

नगर (प्रतिनिधी)- सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रारदारासह चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद समोर शुक्रवारी (दि.24 जानेवारी) उपोषण केले. या उपोषणात दिलीप कोकाटे, गोपीनाथ भद्रे, सुधीर भद्रे, बाळासाहेब हजारे, विमल भद्रे, मिलिंद…