अहिल्यानगरमध्ये दररोज १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन
अहिल्यानगरमध्ये घंटागाड्याच्या आणि सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने दररोज १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन होते. हा कचरा शहराजवळच्या बुरुडगावच्या कचरा डेपोत संकलित केला जातो. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. या प्रकल्पात…