Uncategorized अजित दादा VS राज ठाकरे ? editor Jul 30, 2024 0 पुण्यातील पावसाचा संदर्भ देत, राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार पुण्यात नसताना देखील पुण्यातील धरणं भरली आहेत. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा थेट सुपारी बहाद्दर असा उल्लेख केला होता.