देश-विदेश लक्ष्मी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’मध्ये editor Oct 31, 2020 1 अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी हे आता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात दिसणार आहेत. आगामी ‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही कपिल शर्मा शोमध्ये आले आहेत.