अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण
बाथरूमसाठी घरातून बाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडलीय. या घटने बाबत मुलीच्या काकांनी राहुरी पोलिसांत अपहरणचा गुन्हा दाखल…