लवकरच ” AI ” धोरण होणार तयार!
शैक्षणिक: नववर्षामध्ये तंत्रस्नेही होण्याचे पहिले पाऊल माहिती व तंत्रज्ञान विभागाने टाकले असून मंत्री आशिष शेलार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण तयार करण्याचे निर्देश आज दिले. 'AI' तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक…