भातखळकरांची शिवसेनेवर टीका
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आज शिवसेनेवर निशाणा साधला आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या…