मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांवर कारवाई करण्याची आरपीआयची मागणी
मौजे अरणगाव (ता. नगर) येथे महार वतनची 72 एकर जागा अवैध रित्या बळकावून मागासवर्गीयांचे मानवी हक्क पायदळी तुडवून त्यांच्यावर अन्याय करणार्या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांवर अॅट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन…