Browsing Tag

ayodhya

अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ सिनेमाचं फर्स्ट पोस्टर रिलीज

बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याला त्याच्या आगामी रामसेतू चित्रपटाचे शुटींग अयोध्येत करण्यास परवानगी मिळाली आहे.  या चित्रपटाचे पोस्टर आणि फोटो अक्षयने नुकताच शेअर केला होता.