जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेद हॉस्पिटल मधील परिचारिकांचा सन्मान
कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. माणूस माणसापासून दूर गेला असतानाही परिचारिकांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून समाजाची सेवा केली,आरोग्य क्षेत्रांमध्ये परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. परिचारिकांनी…