“पेटा हटवा, बैल वाचवा”
राहुरी येथील बाजार समितीसमोर शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी. या मागणीसाठी बैलांसह रस्त्यावर उतरून, नगर - मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन…