ahmednagar भारताला सहावं पदक; कुस्तीपटू बजरंग पुनियाची कांस्यपदकाला गवसणी editor Aug 7, 2021 0 टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भारतीय मल्ल बजरंग पुनीयाने जबरदस्त कामगिरी करत कुस्ती या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. 65 किलो वजन गटात बजरंग पुनियाने कझाकस्तानच्या खेळाडूचा पराभव केला.