सी डब्ल्यू सी सदस्यपदी आ. बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीत चैतन्य!
अहमदनगर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात सी डब्ल्यू सी च्या सदस्य पदी नगर जिल्ह्यातून एकमेव माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची फेरनिवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीला चैतन्य प्राप्त झाले आहे. असे जिल्हा…