Browsing Tag

balvivah prakaran

बालविवाह प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल .

जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील लोहगाव येथे  बालविवाह प्रतिबंध कायद्याचा भंग करीत एका अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.          याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि लोहगाव…