Browsing Tag

bayodizel prakaran

शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते हाच नगर मधील बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणाचा मास्टर माइंड.

नगर शहर परिसरासह जिल्ह्यात चालू असलेल्या बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणाचा मास्टरमाईंड शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुते असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली .…