शीरेगाव ता.नेवासा येथील 16 वर्षीय युवक अभिषेक बोर्डे बेपत्ता.
शिरेगाव ता.नेवासा येथील 16 वर्षीय युवक अभिषेक दिगंबर बोर्डे हा युवक 19 नोव्हेंबर 2021 रोजी बेपत्ता झाला आहे याचा शोध आजूबाजूला व नातेवाईकांकडे केला असता आढळून आलेला नाही या युवकास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून…