सद्भावना यात्रेचे टीम लीडर सशाला अहिरे यांचे ओरिसा येथे अपघाती निधन
भारत बांग्लादेश सदभावना यात्रेचे टीम लीडर विशाल अहिरे यांचा ओरिसात झालेल्या भीषण अपघात त्यांचा मृत्यू झाला . इतर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरु आहे . जखमींमध्ये अजय वाबळे , संतोष धर्माधिकारी , योगेश जाधव यांचा…