ahmednagar पोलिसांच्या ताब्यातील जखमी सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू editor Aug 21, 2021 0 पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान शुक्रवार दि. २० ऑगस्ट रोजी रात्री मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.