बिटकॉइनप्रकरणी मेहताच्या घरी छापे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या काही तास अगोदर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे आणल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा कथित मुख्य सूत्रधार गौरव…