तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बन्सीमहाराज अन्नपूर्णाच्या वतीने दिवाळीची…
बन्सी महाराज अन्नपुर्णा दालनाला ९९ वर्षांची दीर्घ परंपरा आहे. पारंपारीक दिवाळी फराळाच्या पदार्थांसह विविध बन्सीमहाराज मिठाई तसेच देशी विदेशी मिठाईना मागणी आहे. पोलीस सातत्याने कोणत्याही ऊन पावसाचा विचार न करता तसेच सण वार चोवीस तास…