चक्रवात बुरेबी हे तिरुअनंतपुरम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
निवार हे चक्रीवादळ कुठे शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला बुरेवी असं नाव देण्यात आलं असून आज शुक्रवारी ते केरळ आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची…