जिल्हा शासकीय रुग्णालयातील 5 लाखाचे सी सी टी व्ही 38 लाखाला
अहमदनगर (प्रतींनिधी) : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा…