भोजपुरी सुपरस्टार रवी किशन करतो लाखोंची कमाई
रवी किशन हा एक प्रतिभावान अभिनेता आहे. त्याने बॉलिवूड आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. प्रसिद्धीशिवाय रवी किशननेही चांगली कमाई देखील केली आहे. गेल्या काही वर्षांत रवी किशनची संपत्ती तब्बल 24 टक्क्यांनी वाढली आहे. त्याची कमाई…