चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी
भक्ताचे अंत:करण निर्मळ असेल तर त्याच्यातच भगवंत राहत असल्याची त्यांची धारणा होती. देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना आज खर्या अर्थाने समानतेची शिकवण देणारे संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज असल्याचे प्रतिपादन चर्मकार संघर्ष…