Browsing Tag

chnadigadh

पंजाबच्या रस्त्यावर कंगनाची खिल्ली 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.  अशा परिस्थितीत आता पंजाबचे लोक कंगनाची खिल्ली उडवत आहेत.