पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी शहरातील अकरा खेळाडू गुजरातला रवाना
पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबचे अकरा खेळाडू शहरातून अहमदाबादला (गुजरात) रवाना झाले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आले.
अहमदाबादला आठवी पश्चिम राष्ट्रीय…