शब्दगंधचा कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार श्रीधर आदिक यांना जाहिर
“शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.श्रीधर आदिक यांना जाहिर करण्यात येत आहे,”